Zodiac Details

Leo Horoscope ( Nov 5 - Dec 4 )

एक असुरक्षित महिना अपवादात्मक परिस्थिती उद्भवू शकते .
मानसिक, शाररीक आणि आर्थिक पथ्य पाळाच . बाकी उत्तरार्ध लाभदायक . शुक्रभ्रमणातून नावलौकिकाचे प्रसंग . सूर्य ग्रहण अशांततेचे .